टमाटर चे लोणचे
Get the Tomato Pickle Recipe, India’s all type of recipes collection for you. साहित्य : लाल टमाटर जाड सालीचे एक पाव, लसून दोन पाकळ्या, आलं पाव ईंच, हिरवी मिरची दोन ते तीन, तेल एक वाटी . कृती : टमाटर...
View Articleउन्हाळ्यासाठी काही खास पेय !
उन्हाळ्या साठी काही टिप्स ! गुलकंद पाण्या बरोबर प्यायल्याने जळजळ व गर्मी शांत होते. कपाळावर गुलाबजल व गोपी चन्दनाचा लेप लावल्याने नाक फुटणे बंद होते. गर्मी ने डोके दुखत असल्यास गुलाब जल घातल्याने...
View Articleतंदुरी चिकन
साहित्य :- एक किलो वजनाची कोंबडी, तंदुरी मसाला : – दही पाऊण वाटी, एक इंच आले १२ पाकळ्या लसून यांची पेष्ट, एक चमचा तिखट, मीठ चवीपुरते, एक चमचा कला गरम मसाला, एक वाटी तेल, रत्नज्योत एक चमचा, (रत्न ज्योत...
View Articleकोकोनट अनारकली
साहित्य-: दोन ग्लास शहाळ्याचे पाणी, डाळिंबाचा रस अर्धा ग्लास, चवी नुसार साखर, रोझ इंसेन्स, बर्फाचा चुरा. कृती -: शहाळ्याचे पाणी, डाळींबाचा रस, साखर, इंसेंसएकत्र करून बर्फाचा चुरा घालून प्यायला...
View Articleघरचे लेमोनेड
साहित्य -: चार लिंबाचे चार चार भाग करावे. क्यस्टर शुगर १७५ ग्राम, थंड पाणी एक लिटर, बर्फाचा क्यूब्ज. कृती -: लिंबाच्या फोडीं मधून बिया काढून घ्या. त्या फोडी, निम्मी साखर,निम्मे पाणी घालून ते थोडे...
View Articleफिंगर चिप्स +मसाला ताक
ब्रेकफास्ट उन्हाळ्यासाठी फिंगर चिप्स +मसाला ताक साहित्य : अर्धा किलो मोठे बटाटे ,लाल,हिरवी, पिवळी, भोपळी मिरची, अर्धा पाव बिन्स शेंगा, दोन गाजर, एक लांबट चिरलेला कांदा, १० पाकळ्या लसून बारीक चिरलेला,...
View Articleटोमाटो आमलेट
साहित्य -: चार छोट्या वाट्या तांदळाचे पीठ, दोन वाट्या चना डाळीचे पीठ, ४ टमाटे, ६ हिरव्या मिरच्या एक इंच आले, ६ लसून पाकळ्या, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर १/२ चमचा हळद, चवी नुसार मीठ, किंचित साखर,...
View Articleकोथिंबीरीचे समोसे
साहित्य -: एक मोठी जुडी कोथिंबिर, दीड वाटी मैदा, ३ चमचे चारोळी, एक चमचा गरम मसाला, एक चमचा साखर, एक लिंबाचा रस, अर्धा चमचा लाल तिखट, चना डाळीचे पीठ, चवी पुरते मीठ, मोहरी, हिंग, हळद, तेल. कृती -:...
View Articleबटाटा कचोरी
साहित्य -: मोठे सहा उकडलेले बटाटे, एक वाटी कोवलेले ओले खोबरे,बारीक चिरलेल्या दोन हिरव्या मिरच्या, अर्ध्या लिंबाचा रस, चवीला थोडी साखर,चवी नुसार मीठ,काजू तुकडे, किसमिस, एक चमचा भाजलेले तिळ, बारीक...
View Articleबटाट्याचे आंबट गोड लोणचे
साहित्य -: एक मोठा बटाटा, एक आवळा,एक लिंबू, एक वाटी गुळ, मीठ+तिखट चवीनुसार, दालचिनीचा तुकडा, दोन चमचे मेथी पुड, तेल दोन चमचे, हिंग, किंचित मोहरी, एक लालमिरची सुकी. कृती -: बटाटा स्वच्छ धुवून साल काढून...
View Articleसदाबहार पालक प्रकार
साहित्य : अर्धा किलो पालक, १०० ग्रम पनीर, एक मोठा कांदा, दोन टमाटर पेस्ट, अर्धा इंच आले, पाच पाकळ्या लसून, सात, आठ हिरव्या मिरच्या यांची पेष्ट एकत्रित करून, मीठ, पाव कप ताजे क्रीम किंवा दुधावरची साय,...
View Articleताकातला पालक
साहित्य -: पाव किलो कोवळा पालक, दीड ते दोन वाट्या आंबट ताक, प्रत्यकी दोन चमचे बेसन, तासभर भिजत ठेवलेली चनाडाळ, व थोडे भाजून घेतलेले साल काढलेले शेंगदाने, सुक्या खोबर्याचे दहा लांबट तुकडे, दोन हिरव्या...
View Articleबटाटा कबाब
साहित्य -: सात-आठ आलू, सात-आठ हिरव्या मिरच्या, एक चमचा गरम मसाला, एक चमचा भाजून घेतलेला खसखस, आल्याच तुकडा, चार-पाच लसून पाकळ्या, थोडे कॉर्नफ्लोअर. कृती :- पालकाची पाने खुडून घ्यावी,चाळणीवर ओतून...
View Articleउडदाचे बटाटे —पचायला हलके व चविष्ट
साहित्य -: लहान लहान बटाटे दहा, आवश्यकते नुसार आल, लसून, मिरची, कोथिंबीर पेस्ट एकत्रित चार चमचे, मीठ चवीनुसार, एक छोटा लिंबाचा रस, भिजवलेली उडदाची जाडसर वाटलेली डाळ एक मोठी वाटी, ओल्या खोबरयाचे बारीक...
View Articleमक्याच्या पिठाचे पराठे
साहित्य :- तीन वाट्या मक्याचे पीठ, पाच उकडलेले बटाटे, ७ ते ८ हिरव्या मिरच्या,एक इंच आले, हिंग, तेल . कृती -: मक्याच्या पिठात थोडे गरम तेल व चवी नुसार मीठ टाकून पीठ भिजवावे. बटाटे उकडून सोलून किसून...
View Articleपोह्याची कचोरी
साहित्य -: १०० पोहे, मिरच्या, तेल, लिंबू, मीठ, गरम मसाला, साखर, कणिक. कृती -: पोह्या मध्ये चवी नुसार मीठ, निंबू रस, थोडी साखर, गरम मसाला टाकून वाटून घ्यावे. सारण तयार करावे. नंतर कणिकेत किंचित मीठ...
View Articleअननसाचे श्रीखंड
साहित्य -: एक किलो चक्का, पाऊन किलो साखर, दोन वाट्या अननसाचे सोललेले तुकडे, केशर, व्ह्यनीला, इसेन्स, बदामाचे काप, चेरी. कृती -: चक्का गाळून घ्या. त्यामध्ये साखर चवी नुसार, केशर, इसेन्स बदामाचे काप...
View Articleबिर्याणी शाकाहारी
साहित्य -: तीन वाट्या चांगल्या प्रतीचे बासमती तांदूळ, वाटीभर फुलकोबीचे तुरे, दोन गाजर, दोन बटाटे, दोन हिरव्या मिरच्यांचे लांबट तुकडे, अर्धी वाटी फरस बियांच्या शेंगाचे तुकडे, अर्धा पाव पनीरचे तुकडे,...
View Articleबटाट्याची जिलेबी
साहित्य -: २५० ग्राम बटाटे, चार चमचे मैदा. २५० ग्राम साखर, एक लिंबाचा रस, चिमुटभर केशर, थोडा रंग, तूप. कृती -: बटाटे उकडून सोलून गरम असतानाच किसून घ्यावे. त्यात थोडा मैदा मिसळावा.त्यात थोडे पाणी टाकून...
View Articleलाल भोपळ्याचे धारगे
साहित्य -: एक पाव लाल भोपळा अर्धी वाटी बारीक किसलेला गुळ, तळणासाठी तेल, भोपळ्यात येईल तेवढीच कणिक . कृती -: भोपळा स्वच्छ करून साल काढून भोपळा किसून घ्यावा. कीस कढईत घालून त्यात दोन चमचे तेल व गुळ...
View Article