Get the Tomato Pickle Recipe, India’s all type of recipes collection for you.
साहित्य : लाल टमाटर जाड सालीचे एक पाव, लसून दोन पाकळ्या, आलं पाव ईंच, हिरवी मिरची दोन ते तीन, तेल एक वाटी .
कृती : टमाटर स्वच्छ धुवून कोरडे करून बारीक चिरून घ्यावे, वाटी भर तेल गरम करून तेलाच्या फोडणीत, कुटलेला लसून आले घालावे,मिरचीचे तुकडे करून तेही घालावे, चवी नुसार तिखट, किंचित हळद घालून थोडे शिजू घ्यावे. व नंतर टमाटर घालून शिजवावे पाणी शिल्लक राहणार नाही ईतपत शिजवून घ्यावे, तेलात चांगले शिजले कि हे बरेच दिवस टिकते.
Sourc : Marathi Unlimited.