Quantcast
Channel: Marathi Recipes : Maharashtra Food collection, read recipes, Indian recipes, food tips, hot recipes, Maharashtra Food Guide
Viewing all articles
Browse latest Browse all 207

ड्राय पनीर चिली रोल

$
0
0

Hot and spicy Dry Paneer Chili Role prepared with this step by step is delicious delight anytime. Whether served as starter or served as side dish with Chinese fried rice or, it’s definitely going to leave your taste buds wanting for more.

Chilli-Paneer-Dry साहित्य -: १०० ग्राम पनीर, कॉर्नफ्लोअर ४ चमचे,  बारीक चिरलेली १ सिमला मिरची, १ कांदा बारीक  चिरून, सोयासॉस अर्धी वाटी, व्हीनीगर ५ चमचे,  अजिनोमोटो १ चमचा, कोथिंबीर चरून अर्धी वाटी,  आले-लसून पेस्ट चार चमचे, पाच लसून पाकळ्या  बारीक चिरून, तेल ३ वाट्या, मैदा एक वाटी, साखर  दोन चमचे, चवी नुसार मीठ, सोबत चटणी. दोन कांदे  पातळ चिरलेले.

 कृती -: कॉर्न फ्लोअर भिजवून घ्या. पनीरचे १० तुकडे  करून ते भिजवलेल्या  कॉर्नफ्लोअर मध्ये घोळून ते  मंद आचेवर गरम तेलात  तळून घ्या. ते थंड होवू द्या  व त्याचे परत बारीक तुकडे करा. मैद्यात अर्धी वाटी तेल गरम करून घाला नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेली सिमला मिरची, २ चमचे सोयासॉस, दोन चमचे व्हीनीगर, आलेलसून पेस्ट, चवीनुसार मीठ, थोडी साखर त्या मैद्यात घाला व कमी पाण्यात घट्ट भिजवा. नंतर एका नॉनस्टिक कढईत पाच चमचे तेल तापवा त्यात बारीक चिरलेला लसून टाका व परता, त्यात पातळ चीरलेला कांदा, व थोडी बारीक चिरलेली सिमला मिरची घालून परता त्यात चिरलेले पनीर घाला व मोकळे होएस्तोवर परता व नंतरहे सारण थंड होवू द्या. एकीकडे कढईत तेल तापवायला ठेवा. भिजवलेल्या पिठाची लाटी करून चौकोनी लाटा तिच्या मध्यभागी पनीरचे सारण भरा व त्याचा रोल करा व कडा दाबून घ्या गरम झालेल्या तेलात मंद आचेवर तांबूससर तळून घ्या. या प्रमाणे संपूर्ण रोल तयार करून तळून घ्या व गरम  गरमच चटणी सोबत सर्व्ह करा.

The post ड्राय पनीर चिली रोल appeared first on Marathi Unlimited: Download Movies Recipes Articles Health News Actress Actors wallpapers festivals Calendar.


Viewing all articles
Browse latest Browse all 207

Trending Articles