This recipe of Tomato Paneer Pulav is tasty and healthy as well, as it has both paneer and tomato in it which adds great value. Great Indian Recipes collection of Marathi Unlimited.
साहित्य -: ४०० ग्राम तांदूळ, ४०० टोमाटो, ५० ग्राम पनीर, मीठ, लवंग चार, तूप.
कृती-: एक तास पूर्वी तांदूळ धुवून ठेवावे, टोमाटो गरम पाण्यात घालून ठेवावे म्हणजे त्याची साल काढता येईल त्यानंतर त्याला घोटून गाळून त्याच्या बिया काढून घ्याव्या. तूप गरम करून घ्यावे त्यात लवंग,तळून घ्यावी तांदूळ टाकून फ्राय करावे, चवी नुसार मीठ घालावे. त्यात टोमाटोचे पाणी करून घालावे त्यात भात शिजू द्यावा. शिजत आल्यानंतर त्यात पनीरचे तुकडे करून टाकावे व नंतर थोडी वाफ येवू द्यावी.
The post टोमाटो पनीर पुलाव appeared first on Marathi Unlimited: Download Movies Recipes Articles Health News Actress Actors wallpapers festivals Calendar.