Matki Chatpata channa or rajma chaat. Veg. sandwich without butter Sprouted moong matki, moath bhel (steamed). Multi-veggie masala dosa
साहित्य -: एक वाटी मोठ आलेली मटकी, एक सिमला मिरची, एक गाजर. पाव वाटी खारे दाणे, किंवा शेंगदाणे कुट, एक कांदा, दोन चमचे हिरव्या मिरचीचा ठेचा, एक लिंबाचा रस, एक चमचा साखर, भाजलेली जिरे पूड, कोथिंबीर.
कृती -: कांदा व सिमला मिरची बारीक कापून घ्या. मटकीत थोडे पाणी व मीठ घालून वाफून घ्या. गाजराचा जाडसर कीस करून घ्या. एका पातेल्यात शिजवलेली मटकी, गाजर कीस, कांदा, सिमला मिरची, जिरे पूड, खारे दाणे, साखर, मिरचीचा ठेचा, लिंबाचा रस हे सर्व एकत्रित करून हलवून घ्या. वरून चिरलेली कोथिंबीर घाला.
The post मटकी चटपटा appeared first on Marathi Unlimited: Download Movies Recipes Articles Health News Actress Actors wallpapers festivals Calendar.