Harabara Dal Masala Varan is a delicious, refreshing and nutritious recipe. Marathi unlimited gives you unique collection of recipes . read complete recipes of harabara channa .
साहित्य-: एक वाटी डाळ, तूप, हिंग, चार लवंगा, दोन ते तीन लाल मिरच्याचे तुकडे, हळद, मीठ, आले, दही, चिंचेचा कोळ, गरम मसाला.
कृती :- हरबर्याची डाळ, कुकर मध्ये चांगली शिजवून घ्यावी. व नंतर घाटून घ्यावी. गरम तुपाची . हिंग, लवंग, मिरचीचे तुकडे घालून फोडणी करावी त्यावर शिजलेले वरण घालावे. हळद,मीठ, ठेचलेले आले त्यात घालावे. नंतर दही, चिंचेचा कोळ, घालावा व साधारण घट्ट होईल ईतकेच गरम पाणी घालावे व उकळी येऊ द्यावी. चांगले उकळले कि एक चमचा गरम मसाला घालावा .
The post हरबरा डाळीचे मसाला वरण appeared first on Marathi Unlimited: Download Movies Recipes Articles Health News Actress Actors wallpapers festivals Calendar.