Quantcast
Channel: Marathi Recipes : Maharashtra Food collection, read recipes, Indian recipes, food tips, hot recipes, Maharashtra Food Guide
Viewing all articles
Browse latest Browse all 207

टोमाटो पुलाव

$
0
0

Tomato Pulao, is an easy and yummy lunch box recipe especially for kids. will surely like this as this has less spice and more tasty.
tomato-pulao1

साहित्य -: एक वाटी तांदूळ, एक टी, स्पून तूप, एक वाटी काजू तुकडे आणि बेदाणे, एक वाटी  गाजराचे तुकडे, एक चमचा आले-लसूनपेस्ट, अर्धी वाटी टोमाटोप्युरी, थोडे टोमाटो केचप, थोडा  तमाल पत्री, तीन लवंग, थोडी दालचिनी, साजूक तूप. एक चमचा मिरची पावडर, कांदा कापून  तळलेला. चवी नुसार मीठ.

कृती -: तांदूळ एक तास पूर्वी धुवून ठेवा. टोमाटो प्युरी प्रथमच तयार करून ठेवावी. (टोमाटो  पाण्यात किंचित उकळून नंतर त्याची साल काढून मिक्सर मधून काढून घ्या. ) दोन कांदे  पातळ चिरून तेलात तळून घ्या.  आणि काजूचे तुकडे व बेदाणे सुद्धा तळून घ्या. गाजराच्या  फोडी किंचित पाण्यात वाफवून घ्या. उरलेल्या गरम तेलात, सर्व मसाला टाकून व तांदूळ घालून  नंतर आले-लसून पेस्ट, तिखट,  चवी नुसार मीठ घालून परतावे व शिजण्या करीता गरम पाणी  घालावे अर्धवट भात शिजत आला कि त्यात टोमाटो प्युरी,  केचप आणि तळलेले काजू, बेदाणे व  गाजर तुकडे घालावे व चांगली वाफ येउन भात शिजू द्यावा. पुलाव वाढताना त्यात व तळलेला कांदा व बारीक चिरलेली कोथिंबीर पसरवून द्यावी.

The post टोमाटो पुलाव appeared first on Marathi Unlimited: Download Movies Recipes Articles Health News Actress Actors wallpapers festivals Calendar.


Viewing all articles
Browse latest Browse all 207

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>