Quantcast
Viewing all articles
Browse latest Browse all 207

मुगाच्या डाळीची मसाला आमटी

Maharashtrian Amti recipe. learn how to make amti dal recipe at home. i suggest to use goda masala while making amti. if you use any other

 Image may be NSFW.
Clik here to view.
moomge dal aamti
 साहित्य -: एक वाटी सालासहित हिरवी मुगाची डाळ,पाच ते सहा हिरव्या मिरच्या, एक वाटी चिरलेला  पुदिना, चार ते पाच लसून पाकळ्या, एक वाटी ओले खोबरे, एक चमचा गरम मसाला, लिंबाचा रस,  मीठ,  हिंग,  हळद.

 कृती -: मुगाची डाळ,हळद,हिंग एकत्रित करून शिजवून घ्या. ओले खोबरे, मिरच्या, कोथिंबीर,पुदिना,  लसून एकत्रित करून वाटावे. नंतर तेलाची फोडणी करून त्यात शिजलेली डाळ प्रथम घाटून  घ्यावी.  त्यात वाटलेला मसाला व चवी नुसार मीठ घालावे व फोडणीत सोडावे व घाटून त्यात आवश्यकते नुसार  गरम पाणी घालावे व चांगली उकळी येवू द्यावी. त्यात एक चमचा गरम मसाला व एक चमचा लिंबाचा  रस घालावा व थोडे उकळू द्यावे. आमटी तयार

The post मुगाच्या डाळीची मसाला आमटी appeared first on Marathi Unlimited: Download Movies Recipes Articles Health News Actress Actors wallpapers festivals Calendar.


Viewing all articles
Browse latest Browse all 207

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>