Quantcast
Channel: Marathi Recipes : Maharashtra Food collection, read recipes, Indian recipes, food tips, hot recipes, Maharashtra Food Guide
Viewing all articles
Browse latest Browse all 220

लज्जतदार तवा राईस

$
0
0

Lajjatadar Tava Rice-This is the one of the favourite dish in Maharashtra made from rice. We can use leftover rice also.It takes 10 minutes to prepare.

Lajjatadar Tava Rice

साहित्य :-

  • आदल्या दिवशीचा भात,लोणचे मसाला, पाव भाजी मसाला, व गरम मसाला

उकडून भाज्या :-

  • मटर , बटाटा, सिमला मिरची, फ्लावर,कांदा, टोमॉटो, बटर, बेबी कॉर्न

कृती :-

  • शिळा भात मोकळा करून घ्या.
  • तेल गरम करून जिरे टाकून त्यात हळद व चवीनुसार मीठ घालून त्यात भात परतून घ्या.
  • प्रथम तवा आचेवर गरम झाला कि बटर घाला,  नंतर त्यात सर्व भाताचे प्रमाण बघून सर्व मसाले घाला व परता.
  • त्यात बेबी कॉर्न,फ्लावर,बटाटा मटार सिमला मिरची व कांदा घालून चांगले परतून घ्यावे.
  • नंतर टोमॉटो घालून पुन्हा परतावे  मसाल्या पुरतेच किंचित मीठ घ्यावे.
  • सर्वात शेवटी त्यात परतलेला मोकळा भात घालून परतून  आच बंद करावी.
  • त्यावर साजूक तूप व कोथिंबिर घालावी. हा भात सर्व्ह करावा. भात हा सर्व मंडळी आवडीने खातात.

The post लज्जतदार तवा राईस appeared first on Marathi Unlimited: Download Movies Recipes Articles Health News Actress Actors wallpapers festivals Calendar.


Viewing all articles
Browse latest Browse all 220

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>