Bharlya Mirchya , Bharwan Mirch or Stuffed Pepper makes a perfect side dish to go along with Chapati or Bhakari. It’s got nice and spicy stuffing of potato,onion,ginger paste etc , which gives it a nice flavor.
** साहित्य -: चार-पाच गोलाकार भोपळी मिरच्या, तीन उकडलेले बटाटे, बारीक चिरलेले आले, लसून, मिरची दोन टेबलस्पून, लिंबाचा रस, थोडी साखर, बारीक चिरलेला कांदा, अर्धी वाटी, थोडी हळद, तेल आणि मीठ .
** कृती -: मिरच्यांच्या देठांच्या बाजूच्या चकत्या काढून आतील बिया काढून पोकळी तयार करून घ्याव्या मिरच्यांच्या आतून थोडे मीठ लावून घ्यावे व बाहेरून तेल लावून घ्यावे व बटाटे सोलून कुस्करून घ्यावे.
तेल गरम करून त्यात कांदा परतून घ्यावा त्यात चिरलेले आले,लसून,मिरची घालावी परतून घ्यावी नंतर त्यात कुस्करलेला बटाटा, मीठ , हळद, किंचित साखर, व लिंबाचा रस घालून चांगले परतून घ्यावे. हे सारण तयार झाले कि मिरच्यांमध्ये भरून घ्यावे. नंतर त्या मिरच्या एका पसरत भांड्यात तेल घालून व्यवस्थित ठेवून शिजवाव्या.
The post भरल्या मिरच्या appeared first on Marathi Unlimited: Download Movies Recipes Articles Health News Actress Actors wallpapers festivals Calendar.