Quantcast
Channel: Marathi Recipes : Maharashtra Food collection, read recipes, Indian recipes, food tips, hot recipes, Maharashtra Food Guide
Viewing all articles
Browse latest Browse all 220

मुगाच्या पिठाची शेव

$
0
0

Mugachya Pithachi Sew | Tips for making Sew | Easy Cooking tips and Recipes.

mugachya pichachi sevसाहित्य : एक वाटी मुगाच्या डाळीचे पीठ, आवडीप्रमाणे मीठ, एक मोठा चमचा कडकडीत तेल मोहनासाठी, एक चमचा ओवा पावडरचे पाणी, पाव भांडे हरबरा डाळीचे पीठ, तळण्यासाठी तेल.

कृती: अर्धा तास आधी डाळीचे पीठ, मोहन घालून भिजवून ठेवावे मग त्याची शेव सोऱ्यातून पाडावी.गॅसवर कढई ठेवून तेल कडकडीत तापवा. शेव नेहमी तळणीतून काढताना कुरकुरीत काढा. शेव किंवा कोणताही फरसाण डब्यात भरताना डबा धून पुसून घ्या व नंतर त्याला घट झाकण लावा. आठ पंधरा दिवस छान रहाते.

The post मुगाच्या पिठाची शेव appeared first on Marathi Unlimited: Download Movies Recipes Articles Health News Actress Actors wallpapers festivals Calendar.


Viewing all articles
Browse latest Browse all 220

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>