Egg Curry: How to make – Boiled eggs curry with onion, tomato, ginger and garlic, served hot garnished with fresh coriander leaves. Read Recipe of Egg Curry.

साहित्य : ३ अंडी, १/२ वाटी आल्या नारळाचे खोबरे, २ मोठे कांदे, १ चमचा तूप, २ चमचे गरम मसाला, हिंग, मोहरी, मिरची पूड, मीठ.
कृती : तुपात हिंग, मोहरीची फोडणी करावी. त्यात खोबरे चांगले परतून घ्यावे. त्यातच मिरची पूड, हळद, मीठ व गरम मसाला घालावा. कांदा पण त्यातच परतावा. सर्व तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे. मग त्यात अंडी कच्चीच फोडून घालावी. चांगली भगरा होईपर्यंत परतावी. अशा प्रकारे गरम गरम खुसखुशीत अंड्याची भाजी तयार होते.
The post अंड्याची भाजी appeared first on Marathi Unlimited: Download Movies Recipes Articles Health News Actress Actors wallpapers festivals Calendar.