Quantcast
Channel: Marathi Recipes : Maharashtra Food collection, read recipes, Indian recipes, food tips, hot recipes, Maharashtra Food Guide
Viewing all articles
Browse latest Browse all 207

पाया शोरबा

$
0
0

Paya shorba or soup is basically made from lamb trotters, the feet of a goat or lamb or any cattle, a rich This traditional soup is on slow flame, We are giving a quick recipe here for easy cooking that gives the same great taste.

62 साहित्य -: १ डझन बकर्याच्या पायाचे खुर, ५ ते ६ मिरे, एक  तुकडा दालचिनी, ३ कांदे, १० लाल मिरच्यां, १ चमचा जिरे, ३  ते ४ लवंगा, १ इंच आले, ८ लसून पाकळ्या, १/२ चमचा  हळद, २ हिरव्या मिरच्या, १/२ चमचा शहाजीरे, २ मोठी  वेलची, २ ते ३ जायपत्री, थोडा पुदिना, तेल, मीठ.

 कृती -: कुर खरवडून स्वच्छ करावे व नंतर धुवावे.पाण्यात  खुर बुडतील एवढे पाणी घालून प्रेशर कुकर मध्ये ४० मिनिटे  शिजवावे. एक चमचा तेल गरम करून त्यात लाल मिरच्या  लवंगा, दालचिनी, जिरे, मिरे परतून घ्यावे, आले-लसून,  हिरव्या मिरच्या एकत्र वाटाव्या. भाजलेला मसाला व  जायपत्री  सर्व वाटून घ्यावा, त्याची गोळी करून बाकी एक  कपभर पाणी करावे. कांदे बारीक कापावे.

तेल तापवून त्यात वेलची व शहाजिरे घालून जरा परतून घ्यावे. त्यात बारीक कांदा घालावा. कांदा बादामी झाला कि वाटलेले आले-लसून टाकून परतून घावे नंतर हळद,
मीठ व प्रेशर कुकर मधील खुर त्याच्या सुपा सहित त्यात घालावे. व त्यात पुदिना कापून घालावा. नंतर थोडी उकळी येवू द्यावी.

The post पाया शोरबा appeared first on Marathi Unlimited: Download Movies Recipes Articles Health News Actress Actors wallpapers festivals Calendar.


Viewing all articles
Browse latest Browse all 207

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>