The whole paneer barfi recipe takes not more than 15 minutes to prepare, if you have blanched the dry fruits before. these stay well in the fridge for about a week.
साहित्य – : एक पेला पनीर, एक लिटर दुध, अर्धा पेला साखर, चार विलायची, अर्धा पेला खोबरे कीस, एक चमचा तूप.
कृती -: पनीर चांगले बारीक करून घ्यावे, दुध गरम करून त्यात पनीर मिसळून घ्यावे नंतर तूप गरम करून त्यात पनीर सहित दुध घालावे थोडे घट्ट आल्यानंतर साखर विलायची पावडर, कीस घालून घ्यावे व थोडा वेळ गरम करून ताला घोटून बर्यापैकी वडी पडेल त्या नुसार घट्ट होवू द्यावे नंतर खोल प्लेट मध्ये काढून त्याच्या वड्या पाडाव्यात.
The post पनीरची बर्फी appeared first on Marathi Unlimited: Download Movies Recipes Articles Health News Actress Actors wallpapers festivals Calendar.