Saffron Pulao is prepared on special occasions in India. It’s aroma makes you want to eat it, even more.. get complete recipe from Marathi unlimited.
साहित्य-: एक वाटी बासमती तांदूळ, अर्धा वाटी तूप, चार लवंगा, दोन दालचिनी तुकडे, ७ काळी मिरी, २ मोठी विलायची, 3 हिरवी वेलची, तमाल पत्र २, चिमुट भर हिंग, दोन कप नारळाचे दुध (साधेही) केशर २ चमचे, दूधाच मसाला, मीठ, पाणी.
कृती -: जाड बुड असलेले भांडे त्यात तूप टाकून गरम करा त्यात हिंग व सर्व मसाला टाकून फोडणी द्यावी हिरवी वेलची फोडून घ्यावी पण त्यातील दाणे बाहेर नकाढता फोडणीत टाकावी. नंतर एक तास धुवून ठेवलेले तांदूळ घालावे व गुलाबी होईस्तोवर परतून घ्यावे. नंतर दुध व दुधाचा मसाला व चवीनुसार मीठ घालावे. व थोडे गरम पाणी ओतावे व भात अर्धवट शिजू द्यावा, भातात थोडे पाणी असतानाच नंतर केशरएक कप दुधात मिसळून एक जीव करून त्या भातात ओतून सर्व बाजूने मिक्स करावे.त्यात थोडे तूप सोडावे त्याने भात मोकळा होतो व रुचकर वाटतो नंतर मंद आचेवर भात परत मोकळा शिजू द्यावा. रस्सेदार भाजी सोबत हा वाढावा. याला केशरी रंग येतो, काजू व बेदाणा घालून सजवावा.
The post सेफ़्रॉन पुलाव appeared first on Marathi Unlimited: Download Movies Recipes Articles Health News Actress Actors wallpapers festivals Calendar.