Moong Dal Sambar is something that I remember Amma always making during our childhood.
साहित्य :- एक वाटी मुगाची डाळ,दोन कांदे, एक टोमाटो, दोन चमचे सांबार मसाला, मीठ, कढीलिंब, तिखट, सुक्या खोबर्याचा भाजलेला कीस.
कृती :- मुगाची डाळ शिजवून,त्याला घाटून घ्यावी, तेलाची हिंग, मोहरी टाकून फोडणी करावी त्यात बारीक चिरलेला टोमाटो व चिरलेला कांदा घालून बादामी रंगावर शिजवावा व नंतर त्यात घातलेले वर्तन घालावे . चवी पुरते मीठ , तिखट, सांबार मसाला, कढीलिंब, व खोबर्याचा कीसघालावा आणि चांगली उकळी येवू द्यावी.
The post मुग डाळ सांबार appeared first on Marathi Unlimited: Download Movies Recipes Articles Health News Actress Actors wallpapers festivals Calendar.