Maharashtrian Chinch-Gulachi Amti is a Maharashtrian Brahmin recipe of dal/lentil. ‘Chinch’ means tamarind and ‘gul’ means jaggery. Here is a full recipe in Maharastrian Style.
साहित्य : तुरीची दाल,फोडणीचे साहित्य तिखट, मीठ, चिंच, गुळ, गदा मसाला, कढीपत्ता, कोथिंबीर, खोबरे.
तुरीच्या डाळीचे वरण चांगले शिजवून घ्या. नंतर घोटून सारखे करा.
एका पातेल्यात तेलाची हिंग, मोहरी, हळद घालून फोडणी करा त्यात मिरच्याचे तुकडे टाका. नंतर त्यावर घोटलेले वरण टाका, चांगले मिक्स करून बेताचे गरम पाणी घाला. चिंचेचा कोळ किंवा आमसुले, तिखट, मीठ, मसाला, गुळ, कोथिंबीर, कढीपत्ता, ओले खोबरे घाला, थोडी उकळ येवू द्या.
The post चिंच गुळाची आमटी appeared first on Marathi Unlimited: Download Movies Recipes Articles Health News Actress Actors wallpapers festivals Calendar.