Quantcast
Channel: Marathi Recipes : Maharashtra Food collection, read recipes, Indian recipes, food tips, hot recipes, Maharashtra Food Guide
Viewing all articles
Browse latest Browse all 220

गोल्डन बॉल्स

$
0
0

Golden Bolls-This recipe is very easy to prepare and made with the rice,paneer,potato,green chilli etc ingredients as listed below.

Golden Bolls

साहित्य :-

  • दिड वाटी शिळा भात
  • एक वाटी ब्रेडचा चुरा
  • अर्धा वाटी किसलेले पनीर
  • एक उकडलेला बटाटा
  • पाव वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
  • दोन  हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
  • जिरे पूड अर्धा चमचा
  • थोडे तेल अर्ध्या लिंबाचा रस
  • मीठ
  • साखर थोडा चाट मसाला
  • थोडे आरारोट.

कृती:- भात, ब्रेडचा चुरा,बटाटा बारीक एकत्रित करून घ्या. त्यात चवी नुसार मीठ घालून, थोड्या तेलाचा हात घेऊन घट्ट गोळा तयार करा.पनीर मध्ये बारीक  मिरची,कोथिंबीर,जिरेपूड,लिंबाचा रस, चाट मसाला,चवी नुसार मीठ,साखर घाला व त्याचे सारण तयार करा. नंतर मळून गोळा तयार केलेल्या पिठाची वाटी तयार करून त्यात ते सारण भरून त्याचा गोल छोटा बॉल तयार करून पूर्ण पणे बंद करा. व आरारोट पावडर मध्ये घोळून घ्या. या प्रमाणे सर्व बॉल तयार करून पंधरा मिनिटे फ्रीज मध्ये ठेवा. व नंतर  गरम तेलात सर्व बॉल गुलाबीसर तळून घ्या. सॉस सोबत खाण्यास द्या.

The post गोल्डन बॉल्स appeared first on Marathi Unlimited: Download Movies Recipes Articles Health News Actress Actors wallpapers festivals Calendar.


Viewing all articles
Browse latest Browse all 220

Latest Images

Trending Articles



Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>